मिरची पिक कीड वरोग

मिरची पिक लागवड करुन सहा दिवस झाले आहेत तरी जमिनीपासून काही उंचीवर खोड सुकत आहे तर काही ठिकाणी साल खरवडलेल सुद्धा दिसत आहे काय अडचण असेल लवकर सल्ला द्यावा

मल्चिंग पेपर मधून निघणार्‍या गरम वाफेमुळे होत आहे कदाचित. दोन रोपाच्या मध्ये एक छिद्र करावे व पाणी व्यवस्थापन भरपूर करावे…
विद्राव्ये खते देण्यास थांबवा.

मिरची कोकडायला लागली काय कारण असेल

व्हायरस आणि मिरचीवरील रसशोषक किडीमुळे कोकडा मोठ्या प्रमाणात येतो. तसेच केवळ रासायनिक खते ड्रिप मार्फत मोठ्या प्रमाणात वापरले तर कोकडाचे मोठ्या प्रमाणात प्रसार होतो.

कृपया पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.