अनिकेत जी कपाशी मध्ये अशी एकाधी झाडे असतात ती आनुवंशिक असतात.जसे काही माणसाच्या त्वचेचा रंग अती पांढरा असतो आणि थोडे फार काळे डाग असतात तसे पिका मध्ये सुध्दा असतात. काळजी करण्याचे काही कारण नाही.