स्वीटकॉर्न मका पिकामध्ये मुख्य झाडाला खालून नवीन फुटवे निघत आहे, हे कशामुळे होत आहे, याचा उत्पन्नावर काही परिणाम होईल का?
एकेरी बियाणे लागवड झालेली असेल आणि पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन व्यवस्थित असल्यास फूटवे जास्त प्रमाणात येतात. उत्पादनावर कोणतेही परिणाम होत नाही.
1 Like
