पक्वफळ कशे ओळखावे

वरील प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळावे ही नम्र विनंती.

झाडावर आंबा पिकातील परिपक्व (काढणीस योग्य) फळ ओळखण्यासाठी आंब्याचा रंग, देठ, वास आणि आकारातील बदल तपासावेत. परिपक्व आंब्याची साल गडद हिरवी न राहता पिवळसर-हिरवी आणि थोडी लालसर होते, देठाजवळील भाग उंच होऊन सुरकुत्या पडतात, फळ थोडं मऊ लागतं आणि देठापाशी गोड सुगंध येतो.

1 Like

मनस्वी आभार,मार्ग दर्शन योग्य मिळाले.