सोयाबीन फवारताना काळजी कशी घ्यावी
1 Like
सोयाबीन पिकावर सध्या चक्री भुंगा, उंट अळी आणि तंबाखू वरील पाणे खाणारी अळी ( Spodoptera litura ) या किडींचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे. या तिन्ही किडींच्या नियंत्रणासाठी संयुक्त कीटकनाशक ( इथियोन ३५%+ सायपरमेथरीन ५%) या संयुक्त कीटकनाशकाची फवारणी करावी. सोबत उत्तम गुणवत्तेचं अमिनो आम्ल फुळधरणा जास्त होण्यासाठी फवारणी करावी.
सोयाबीन जास्त मोठी झालेली असेल तर फवारणी करताना एक विशेष काळजी घ्यावी ती म्हणजे पोटरी पर्यंत येणारे बुट पायात घालून फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, फवारणी करताना चेहऱ्यावर चस्मा आणि रुमाल बांधावे, फवारणी हवेच्या विरूद्ध दिसेने करू नये.
Amino acid युक्त औषधं icross
फवारणी करा