या वर्षी मोहर नंतर आणि फळे लागल्यानतर देखील नवीन पालवी फुटलेली आहे. * फवारणी (पालवी थांबवण्यासाठी): १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम ०:५२:३४ (Potassium Metaphosphate) आणि १०० ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट मिसळून फवारणी करा.