सल्फर 80% @40 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्य @25 ग्रॅम + अमिनो असिड @40 मिलि /15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.