मिरची चे वाण निवडण्याबाबत

फेब्रुवारी मध्ये लागवडीसाठी मिरचीचे कोणते वाण अनुष्का की तलवार चांगली आहे.

तलवार वाण कलश सीड्स चे आहेत. जास्त तिखट आणि मिरची वाळून विक्रीसाठी शिफारस आहे.
तुमच्या भागात जे वाण चांगले उत्पादन देणारे आहे व तसेच बाजारपेठेत जे प्रचलित आहेत त्यासानुसार वाण निवडावे.