पेरू

पेरूची पाने पिवळी व लालसर झाली आहेत उपाय

एका ठराविक वेळेनंतर जुनी पाने पिवळी पडतात.
पाने पिवळी पडली की फांदी छाटावी त्यामुळे नवीन पालवी येऊन बहार धरणे सोपे होईल.
फांदी छाटणी झाल्यानंतर शेणखत @2 टन एकरी मातीत मिसळून द्यावे.