maza kanda did Mahina lagwad karun zalae ahe wad khuntli v pivla zala ahe
magil phawarni kabritop v police इसाबेन ghetli hoti
सध्या त्वरित पाणी व्यवस्थापन करावेत.
जैविक खत व्यवस्थापनात वर्मीवॉश@१० लिटर+१०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
आता सध्या ठिबकद्वारे १९:१९:१९@५ किलो/+१ किलो ह्युमिक अॅसिड/ २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
गोट कांदा पिकात गाभ्यामध्ये फुलकिडेची लक्षणे आढळून येतात. नियंत्रण करिता सुरुवातीला निंबोळी अर्काची फवारणी करावी. जास्तच प्रमाण वाढल्यास फिप्रोनील ५% SC@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
