जानेवारी महिन्यात बहुतांश ठिकाणी आंबा मोहर असताना भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
व्यवस्थापन:
1)भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2) रसशोषक किडीचे प्रादुर्भाव असल्यास मोहर देखील काळी बुरशी तयार होते व मोहरगळ होऊ शकते. वेळीच रसशोषक किडीचे नियंत्रण करा.
