मका पिकाचे नियोजन

मका पिकाची पेरणी पासून ते काढणीपर्यंतचे नियोजन

1 Like

मका पिकाची संपूर्ण माहिती आपल्या फार्मप्रीसाईज एप मध्ये देण्यात आलेली आहे. पीक जोडा या सूची मध्ये जाऊन पेरणी पासून ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

1 Like

माझा मका लवकर वाढी साठी कोणते उपाय आहे मक्का वाढ होत नहीं आहे लवकर मागून पेरणी केलेले मके मोठे झाले तरी माझा मक्का लहानच आहे अजून