आंबा

आंब्याचा मोहर काळा पडत आहे, मोहर गळती होत आहे. चांगली फळ धारणा होण्यासाठी मार्गदर्शन मिळावे.