2 Likes
मावा व रसशोषक किडीचे लक्षणे आहेत. जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे पानावर काळीबुरशी तयार झालेली आहे. त्यामुळे पानावर कपरा तयार झालेला आहे.
व्यवस्थापन:
**रस शोषक कीड नियंत्रणासाठी ******
१) शेतात एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.
२ ) पांढरी माशी व लाल कोळी च्या प्रभावी नियंत्रणासाठी
स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली ,
किंवा डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच लवकर व उशिरा येणाऱ्या करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी अझोक्सिस्ट्रॉबिन २३ % SC(हेडलाईन ) @१० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० % WP (ब्लू कॉपर , बिल्त्तोक्ष )@ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिळून फवारणी करावी.
