गहू पिकावर मावा पडलेला आहे.यासाठी कोणती फवारणी करावी

गहू पिकावर मावा पडलेला आहे त्यावर कोणते औषध फवारणी करावी.

मावा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
त्वरित नियंत्रणकरिता फ्लोनिकामाईड 50% (उलाला)10 ग्रॅम/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.