आंबा पिक मोहोर अवस्थेत आहे त्यावरती भुरी आणि कीड नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यावी

आंबा पिक मोहोर फुलोरा अवस्थेत आहे त्यावरती भुरी आणि कीड नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी

पहिली फवारणीः मोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी. @ ९ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
. दुसरी फवारणीः बोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहोर फुटण्याच्या अवस्थेत) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. @ ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
i. तिसरी फवारणीः दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. @ ३ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा बप्रोफेझीन २५% ई सी २० मिली प्रति १० लिटर