गहू पिकाला झिंक ची फवारणी कधी करावी

गहू पिकाला झिंक ची फवारणी आणि अन्नद्रव्य बद्दल माहिती द्यावी

पेरणीनंतर 30-35 दिवसांनी झिंक ची फवारणी करू शकता.
प्रमाण @30 ग्रॅम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.