टॉमेटो

कुठल्या औषध वापरावे कोणत्या प्रकारचा रोग आहे

थंडी जास्त असल्याने मुलांची वाढ होत नाही.
पाणी देताना पिकांना जेवढ आवश्यक आहे तेवढाच द्यावे. शक्य असल्यास तुषार सिंचन ने पाणी द्यावे.

ठिबकमार्फत अमिनो असिड + हुमिक असिड @2 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून सोडावे.

फवारणी मार्फत सूक्ष्म अन्नद्रव्ये फेरस +मॅग्नीशियम @1 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून सोडावे.