पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. पाणी किंवा माती यात क्षाराचे प्रमाण जास्त असू शकतात. त्यामुळे पाने करपत असावे.