वांगे पिकाची मूळ काढून तपासून पाहा. पानांवर रोग किंवा किडीचे लक्षणे दिसत नाही. मर रोगाचे प्रादुर्भाव असू शकतो.