आंबा पिकाच्या पानावर पडलेले ठिपके आणि उपाय

आंबा पिकाच्या पानावर असे ठिपके पडलेले दिसतायेत हे कशामुळे झालं आहे आणि यावर काय उपाय आहे

गाल मिज (गाद माशी) किडीचे लक्षणे आहेत.

ही कीड पानावर पुरळ तयार करते त्यामुळे पानावर गाठी तयार होतात.

व्यवस्थापन:

  1. कीडग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
  2. खोडावर क्लोरोपायरिफोस @40 मिलि/10 लीटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
  3. कीड नियंत्रण करिता झाडाच्या 15 सेमी उंचीवर चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
  4. तसेच रासायनिक मार्फत नियंत्रण करिता बायफेंथरीन @10 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.