पाने पांढरे होत आहे

पाने पांढरे होत आहे.

तुरीचे पाने पांढरे होत आहे

लालकोळीचे लक्षणे आहेत.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.

व्यवस्थापन:

  1. Ethion 50 EC@15 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (टीप: तूर कळी अवस्थेत असतानाच फवारणी करावी, फुलोरा अवस्थेत फवारणी टाळावी.