भात पिकाची ओंबी

भात पिकामध्ये PDKV साक्षी भाताचं वान घेतले असता या प्रकारे भाताची ओंबी दिसत आहे

ओंबी अवस्थेत फाल्स स्मट रोगाचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

व्यवस्थापन:

  1. रोग व्यवस्थापन करिता रोगग्रस्त ओंबी काढून नष्ट करावीत.
  2. फवारणीमधून पिकोक्सीस्ट्रोबिन ७.०५% + प्रोपिकोनाझोल ११.७% एससी@१० मिलि/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.