भात पीक कीड आणि रोग

काय रोग किंवा कीड आहे आणि नियंत्रण काय केलं पाहिजे

false smut (कणसातील बुरशी) चे लक्षणे दिसत आहे. रोगाची तीव्रता जास्त दिसत आहे. त्वरित रासायनिक मार्फत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

व्यवस्थापण:
१) tricyclazole 45 hexaconazole 10 wg@१५ ग्रॅम/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)जास्तीचे पाणीसचून राहत असल्यास काढून ठेवावे.