सिताफळ custard apple यावर अशा प्रकारची बुरशी आलेली आहे. येत आहे. यामुळे फळ काळे होऊन खराब होत आहे यावर कोणती फवारणी करावी. कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
ढगाळ वातावरणात संधीसाधू बुरशीचा प्रकोप होतो.
उपाययोजना:
१)कमी प्रमाणात रोगग्रस्त फळे असल्यास त्वरित काढून नष्ट करावीत.
२) रोगाचे प्रमाण जास्त असल्यास स्पर्शजन्य व अंतरप्रवाही बुरशीनाशक ( एम-४५) @४० हेक्साकोनाझोल@३० मिलि/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) बागेत साचुन राहत असलेले पानी शेता बाहेर काढावे.