Farm Precise Forum
या रोगावरती उपाय
Crop Advisory
mango
9921940151
September 19, 2025, 8:05am
1
WOTR_1758268922630|375X500
867×1156 177 KB
झाडाला फळ लागत नाही झाड 5 वर्षाचे होऊन गेले आहेत
9011842084
September 20, 2025, 4:13am
2
अतिरिक्त वाढलेली फांद्याची छाटणी करावी.
कीडरोग ग्रस्त काढावी.
शेंद्रिय खते मोठ्या प्रमाणात द्यावे.