मिज माशी किडीचे लक्षणे दिसत आहे. ही कीड पानावर गाठी तयार करते.
किडीचे लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. नियंत्रण करिता निंबोळी तेल @३० मिलि + अलिका @१५ मिलि/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.