कशाची कमतरता?

आमच्या आंबा बागेत काही झाडांची काही फाट्याची पाने लांबच लांब होत आहे ,कशामुळे ?

कृपया फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

मार्गदर्शन मिळावे

रशशोषक किडीने पानावर व्हायरस च प्रसार झालेला आहे त्यामुळे पानाचे असे प्रकार झाले आहे.
व्यवस्थापन:
1)झाडांच्या आसपास असलेले तण काढून नष्ट करावीत.
2)रोगग्रस्त पाने व फांद्या काढून नष्ट करावीत.
3) झाडांना सुरूवातीला शक्य तितका जास्त गांडूळखत द्यावेत. (2 किलो/झाड)
4) प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रीड 17.5 @10 मिलि + निंबोली अर्क @30 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like