कांदा लावल्यावर किती दिवसांनी पाणी सोडावे
पावसाचा अंदाज असेल तर पाणी देण्याची गरज नाही, फार्मप्रीसाईज ॲप मधील स्थानिक हवामान अंदाजाची माहिती घेऊन पाणी देण्याचे निर्णय घेऊ शकता.
पाऊस पडल्यास त्वरित ट्रायकोड्रामा व्हीरिडी @2 किलो /100 किलो गांडूळखत मातीत पसरून द्यावे.