3 Likes
फुलकिडे रसशोषक किडीचे लक्षणे खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
व्यवस्थापन:
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) त्वरित मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी त्यामुळे चुरडा मुरडा रोगांचे प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते.
४) एक्सपोन्स @२ मिलि/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like