कीड

सर याच्यावर उपाय सांगा. सर्व भात पांढरा पडत चालला आहे. लागवड होऊन 2महीने झाले आहेत.

पानावर कडा करपा, पाने गुंडाळणारी किडीचे लक्षणे असल्यास वरीलप्रमाणे भात पिकात परिस्थिति उद्भवते.
व्यवस्थापन:
नियंत्रण करिता Kitazin 48% EC (किटाझिण)@20 मिलि + कोरजण @5 मिलि + अमिनो असिड @40 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.