करपा रोगाची लक्षणे आहेत.पाणी साचून राहत असल्याने पिकांची मुळ अन्नद्रव्ये घेऊ शकत नाही अशा अवस्थेत पानाद्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
व्यवस्थापन:
- त्वरित साचलेले पाणी बाहेर काढून ठेवावे. पाणी केवळ 5 सेमी एवढेच शेतात साचलेले असावे.
- करपा व अन्नद्रव्य व्यवस्थापन करिता Hexaconazole 5%ec (contraplus)@40 मिलि + 19:19:19 (विद्राव्य खत)@100 ग्रॅम + स्ट्रेप्टो@4 ग्रॅम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.