करपा

माझे आले पीक 3 मिहिन्याचे आहे पानावर्ती पिवळे ठिपके आहे

3 Likes

त्वरित करपा रोग नियंत्रण करिता नेटीओ @15 ग्रॅम + कवच @ 50 ग्रॅम + स्टंप एक्स्पर्ट @100 मिलि/ 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.