पिवळं पान पडलेले आहेत

पिवळा पानावरील अळी पण लागलेली आहे फुलं कमी लागलेत तांबट जमीन आहे आणि पिवळे झालेले आहे

पोटॅशियम ची कमतरता आहे.

हलक्या जमिनीत पोटॅशियमची कमतरता येण्यामागे पाण्यातील त्याची जास्त विद्राव्यता आणि जमिनीची कमी पोषकतत्व धारणक्षमता ही प्रमुख कारणे आहेत. यामुळे पोटॅशियम पाण्याबरोबर जमिनीत खोलवर खालच्या थरावर सरकते किंवा प्रवाहात वाहून जाते, परिणामी ते पिकांच्या मुळांना आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नाही.त्यामुळे पानांमध्ये अन्न्द्र्व्येची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते.

हलक्या जमिनीतील खत व्यवस्थापन

  1. पेरणी करतना हमखास शेणखत वापरावे वापरावे त्यामुळे टाकलेली खते पिकाच्या मुळणा उपलब्ध होण्यास मदत होते.
  2. सध्या विद्रव्ये खते 0.52.34 @100 ग्रॅम + अमिनो असिड @40 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवानरी करावी.
  3. म्युरेट ऑफ पोटेश @20 किलो + 50 गांडूळखत @100 किलो/एकर या प्रामानात घेऊन मातीत मिसळून द्यावे.