कपास पिकावरती थ्रीपा मोठयाहा प्रमानाथ आहे
कोणत्या कीटक नशेकाचिफावारणी घेऊ
पावसाची उघडीप असल्यास कापूस पिकावर मोठ्याप्रमाणात फुलकिडे या रसशोषक कीडीचे लक्षणे दिसतात.
व्यवस्थापन:
- शेतात निळे चिकटसापळे @20/एकर प्रस्थापिथ करावे.
- निंबोळी अर्क @40 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर Tolfenpyrad 15 % EC@30 मिलि + फिप्रोनिल 5%@30 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.