ऊस पिकाची पाने पिवळी पडणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये अनेक कारणे असू शकतात. मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता, विशेषतः लोहाची (iron) कमतरता.
व्यवस्थापन करिता फेरस सल्फेट @40 ग्रॅम + इसबीओण@40 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.