झाडाला काळा डाग पडने

मिरची च्या खोडाला काऴा डाग पडून झाड वाळते

मिरचीवरील खोड सड रोगाची लक्षणे आहेत.
अति जास्त अद्रता व जमिनीतील ओलवा बुरशीवाढीसाठी कारणीभूत ठरते.

व्यवस्थापन

  1. फॉसेटिल al ८०% डब्ल्यूपी (allite) @३० ग्रॅम + रडीफोर्म @५० मिलि/१५पाण्यात मिसळून खोडावर फवारणी करावी. किंवा
    कॉपर ओक्सिक्लोराईड ५०% @ ४० ग्रॅम + स्ट्रेप्टोंसायक्लिन @४ ग्रॅम/१५ लीटर पाण्यात मिसळून खोडावर फवारणी करावी. फवारणी करताना ते द्रावण खोडावर जमिनीत जाईल याची काळजी घ्यावी.

  2. ट्रायकोड्रामा @2 लीटर/200 लीटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.