पीक सल्ला

मक्काच्या पानावरती रेषा पडत आहे

फेरस (लोह) सूक्ष्म अन्नद्रवयाची कमतरता दिसून येत आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्ये @20 ग्रॅम + अमिनो असिड @40 मिलि + निंबोली अर्क @30 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.