पिक खराब होता आहे

पीक असे होता आहे त्या साठी सल्ला द्या

स्फुरद (फोस्फौरस) अन्नद्रव्येची कमतरता आहे. स्फुरदयुक्त विद्राव्यखते त्वरित फवारणी करावी.