1 जुलै ला मका पिकाची पेरणी केली आहे, जमीन हलक्या पद्धतीची आहे.आज 9 जुलै ला खूप तूरळक ठिकाणी मकेचे कोंब बाहेर पडलेले दिसत आहेत. अजून किती दिवस लागू शकतील पूर्ण उगवून यायला.
साधारण 12-15 दिवसांनी पूर्ण उगवून 2-3 पानांची होतात.
20-25 दिवसांनी कीड नियंत्रणकरिता उपाययोजना कराव्यात.