तणनाशक फवारणी

तुर उडीद मिश्र पीकात कोणते तणनाशक फवारणी करावी

शिफारशी नुसार तूर पिकात सध्या तरी कोणतेही तणनाशक उपलब्ध नाहीत. उडीद पिकात Propaquizafop 10% EC@30 मिलि/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.