मका पिका साठी खत नियोजन

मी पायोनिअर कंपनीची 3302 या जातीची पेरणी केली आहे. त्याला केमिकल आणि बुरशीनाशक्काची बीजप्रक्रिया कंपनीची आहे आणि मी Nirmala’s Rhizomica ची जिवाणू प्रक्रिया केलीय तसेच पेरणी वेळेस 35 गुंठा साठी 400 किलो गांडूळ खत टाकले आहे. तरी Nutrient बाबत सल्ला द्यावा. जमीन मध्यम ते हलक्या स्वरूपाची आहे.

गांडूळ खताचे प्रमाण जास्त प्रमाणात दिलेले आहे. सध्या खतव्यवस्थापनात युरिया 30 किलो डीएपी @20 किलो आणि एमओपी @15 किलो + झिंक+ 5 किलो एकरी कोपळणी दरम्यान मातीत मिसळून दावे.

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो.
कीड व रोग व्यवस्थापन करिता वेळेवर फार्म प्रीसाईज App चा सल्ला घ्यावा.