रोग

पपई खराब होत आहे

फायटोप्थोरा रोगाची लक्षणे पपईच्या फळावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

झाडाच्या खोडभोवती पाणी सचून राहिल्यास व इतर झाडे संक्रमित असल्यास रोगाचा प्रसार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो.

व्यवस्थापन:

  1. परिपक्व अवस्थेत असलेले फळे काढून विक्रीसाठी तयार करून ठेवावे.
  2. संक्रमित (रोगग्रस्त) फळे काढून शेताच्या बाहेर नष्ट करावे.
  3. झाडाच्या खोडावर व जमिनीवर मेटलाक्षील @40 ग्रॅम/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.