1 Like
काही पानावर नागअळी चे लक्षणे दिसत आहे.
नागअळी व्यवस्थापन
१) किडीचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यासाठी शेतात कामगंध सापळे व प्रकाश सापळे लावणे हा एकमेव पर्यायच फायदेशीर आहे. रासायनिक मार्फत केवळ तात्पुरते नियंत्रण मिळवता येते.
२) कामगंध सापळे एकरी @१० व प्रकाश सापळे @१ या प्रमाणात घेऊन प्रस्थापित करावे.
३) रासायनिक कीटकनाशक द्वारे नियंत्रण करायचं झाल्यास सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) अधूनमधून पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी करत राहावी.
५) काही पानांवर अन्नद्रव्याची लक्षणे दिसत आहे. सूक्ष्म अन्न्द्र्वये @२० ग्रॅम/१५ पाण्यात मिसळून फवारणी करावी.