फुटवा आणि वाढ

काही रोग आढळतो का

सध्या काही रोग किंवा किडीचे लक्षणे दिसत नाही.
ढगाळ वातावरण, आद्रता व हलका स्वरूपाचा पाऊस असल्यास करपा व भुरी रोगाचे प्रादुर्भाव आढळून येऊ शकतात.

उपाययोजना:

  1. करपा व भुरी रोगाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सल्फर @40 ग्रॅम + अमिनो असिड @40 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    2)फुटवे वाढीसाठी जिवाणू स्लरी @200 लीटर/एकर या प्रमाणात घेऊन सोडावे.
  2. फुटवेवाढीसाठी 12:61:00 @2.5 kg + हुमिक असिड @1 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.