1 Like
कॅल्शियम या सूक्ष्म अन्न्द्र्व्याची कमतरता दिसत आहे व सोबत अन्थ्राक्नोज रोगाची लक्षणे दिसत आहे.
पावसाळ्यात अँथ्राक्नोज व इतर बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी फळबागेची निचरा व्यवस्था सुधारावी व रोगग्रस्त भाग काढून नष्ट करावेत. झाडाच्या खोडावर बोर्डो पेस्ट लावावी. तसेच हवामानानुसार कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP@30 किंवा कार्बेन्डाझिम 50%डब्ल्यूपी@30 ग्रॅम/15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 10-15 दिवसांच्या अंतराने करावी.