कारले वरील कोकडा रोगाचे लक्षणे दिसत आहे. या रोगाचा प्रसार पांढरीमाशी या रसशोषक किडीमुळे होतो.
व्यवस्थापन:
रोगग्रस्त पाने काढून नष्ट करा त्यामुळे नवीन वेलीवर रोगाचा प्रसार कमी होईल.
निंबोळी अर्काने थोड्याफार प्रमाणात नियंत्रण मिळू शकते. त्याचा वापर करू शकता.
शेतात निळे-पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावीत.
कारले पिकावर केवडा रोगाचे लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्या करिता मेटॅलेक्झिल ३५% डब्ल्यूएस@३० ग्रॅम/१५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.