आंबा वरील पर्ण करपा आहे.
जास्त ओलावा, ढगाळ वातावरण व अद्रता असल्यास रोगाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आढळून येते.
व्यवस्थापन
- पावसाळा लागताच झाडांच्या खोडावर 1% बोर्डो पेस्ट लावावे.
- कुजलेले शेणखत @200 ग्रॅम/झाड या प्रमाणात झाडांच्या मुळाभोवती टाकावे.
- कर्बेंडेजीम 50% @40 ग्रॅम + स्ट्रेप्टोंसायकलीन @4 ग्रॅम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.