काय प्रकार आहे हा

कोणता रोग आहे

भुरी (पावडरी मिलड्यू) रोगाची लक्षणे आढळत आहेत. अधिक माहिती आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी फार्म प्रीसाईज अ‍ॅपमधील कीड व रोग लायब्ररीमध्ये भेट द्या.