डाळींब नवीन लागवड मुळी व फुटवा साठी

सर डाळिंब लागवड करुन 4 दिवस झाले आहे. लागवड करतांना बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड, फिप्रोनील ग्रॅन्युयल, संचार जैविक खत दिले आहे. नवीन मुळी सुरू होण्यासाठी व फुटवा काढण्यासाठी काय द्यावे